Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन; महाराष्ट्र पोलिस दलावर पसरली शोककळा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 29 March 2025, 17:46
DCP Sudhakar Pathare dies in road accident in Telangana

मुंबई : आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे आज (दि. 29) अपघाती निधन झाले आहे. तेलंगणामध्ये श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्या गाडीतून सुधाकर पठारे हे प्रवास करत होते, त्या चारचाकी गाडीला ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

आयपीएस अधिकारी असलेले सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. पठारे हे प्रशिक्षणासाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी ते त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघाले असताना हा अपघात झाला. सदर अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना दिल आहे.

कोण होते सुधाकर पठारे?

आयपीएस सुधाकर पठारे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे (ता. पारनेर) येथील रहिवासी होते. पठारे यांनी एमएस्सी (कृषी) आणि एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले. तसेच स्पर्धा परीक्षांद्वारे 1995 मध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक, 1996 मध्ये विक्रीकर अधिकारी आणि 1998 मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.

 

पठारे पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर, राजुरा याठिकाणी पोलिस उपअधीक्षक, तर चंद्रपूर, वसई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. सीआयडी अमरावतीचे पोलिस अधीक्षक आणि मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी सेवा बजावली होती.

पठारे यांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोक्का, तडीपारी, एमपीडीएअंतर्गत कठोर कारवाया केल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांच्या अपघाती निधनाने पोलिस खात्यातील एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48
Next Post

 4 कोटीच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात पुण्यातील आरोपीस केरळ कोर्टात जामीन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp