मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील सात जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर, सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, कोल्हापूरमधून शाहू महाराज, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे.
काँग्रेसची महाराष्ट्रातील सात जणांची यादी जाहीर
छत्रपती शाहू महाराज-कोल्हापूर
आमदार रवींद्र धंगेकर-पुणे
आमदार प्रणिती शिंदे- सोलापूर
गोवाल पाडवी- नंदुरबार
बळंवत वानखेडे- अमरावती
शिवाजी काळगे- लातूर
वसंतराव चव्हाण- नांदेड
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 57 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की तीसरी लिस्ट जारी की गई। pic.twitter.com/7TMkx4faZ4
— Congress (@INCIndia) March 21, 2024