Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती अ‍ॅग्रोचा फैसला गुरुवारी; मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 16 October 2023, 19:11
Bombay High court reserved judgement about Baramati Agro till thrusday

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रोला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बजावलेल्या नोटीसीवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे. न्या. नितीन जामदार व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे बारामती अ‍ॅग्रोने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता बारामती अ‍ॅग्रोचे दोन प्लांट ७२ तासांत बंद करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात आमदार रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पवार यांना १६ ऑक्टोबरपर्यंत दिलासा दिला होता.

सोमवारच्या झालेल्या सुनावणीत रोहित पवार यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. ज्या काही त्रुटी होत्या, आता त्या दूर करण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित बाबींवर काम सुरू आहे. यासाठी कारखाना बंद करण्याची आवश्यकता नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला. निकालापर्यंत कारखान्याला दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले. कारखान्याचे अध्यक्ष हे आमदार असल्याने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी राजकीय हेतूने कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे, असं देखील याचिकेत म्हटले आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01
Next Post

आधी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद, शवविच्छेदनावरून हत्या झाल्याचं उघड; पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली अन् आरोपीला अटक झाली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp