Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस रद्द

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 19 October 2023, 16:10
Bombay Court cancels Maharashtra Pollution Control Board notice to Baramati Agro

मुंबई: बारामती अ‍ॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठवलेली नोटीस हायकोर्टाने रद्द केली आहे. न्यायमुर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा एकदा पडताळणी करून जर काही आक्षेप असतील, त्यावर नवी नोटीस जारी करावी असं हायकोर्टानने सांगितलं आहे.

एकतर्फी कारवाई अयोग्य : हायकोर्ट

बारामती अ‍ॅग्रोला नव्या नोटीसवर उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जर खुलासा समाधानकारक नसेल तर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे. तसेच बाजू न ऐकता एकतर्फी कारवाई करणं अयोग्य असल्याचं देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोच्या 2 युनिट्सला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली होती. याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

 

हेही वाचा:

Sharad Pawar: माढ्यामधून निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांनी सांगितला त्यांचा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय!

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा धक्का: रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला 137 कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony : लोणी काळभोर येथील पालखी तळ अतिक्रमण, कचरा आणि राडारोड्याच्या विळख्यात; शासनाला साफसफाईसाठी करावा लागणार अतिरिक्त खर्च

Thursday, 14 May 2026, 15:04

Land News : राज्यात प्लॉट विक्रीचे नियम बदलले! लेआऊट मंजुरीशिवाय जमीन विक्री थेट बेकायदेशीर; सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 14 May 2026, 14:11

The biggest news right now : ‘डिजिटल 7/12’चे जनकच एसीबीच्या जाळ्यात! नवी मुंबईचे अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Thursday, 14 May 2026, 13:55
Pune News: What do you say, 16 lakh vehicles in Pune still do not have HSRP number plates? Will direct action be taken now? Even though the deadline is near, Punekars remain lethargic...

HSRP Number Plat : HSRP नंबर प्लेटबाबत सरकारचा अंतिम इशारा ; ३० जूननंतर दंडात्मक कारवाई अटळ, उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार..

Thursday, 14 May 2026, 13:39

Raviraj Sable-Patil : सोशल मीडियावर ‘ओंकार उद्योग समूहा’ची बदनामी ; इंदापुरात रवीराज साबळे-पाटलांवर गुन्हा दाखल, खोटी माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केल्याचा ठपका..

Thursday, 14 May 2026, 13:22
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan : भाडेकरूची माहिती लपवल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांकडून घरमालकावर गुन्हा दाखल ; कोरेगाव मूळ येथे दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

Thursday, 14 May 2026, 11:46
Next Post

Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.