Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली प्रवासात मोठा खोळंबा; राजकीय वर्तुळात चिंता

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 16:01

मुंबई : दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे उड्डाण तात्पुरते रोखण्यात आले होते. त्यामुळे त्यांना काही काळ मुंबई विमानतळावर थांबावे लागले. (Breaking News)

माहितीनुसार, सुनेत्रा पवार या 9 जून रोजी दिल्ली येथे आयोजित बैठकीसाठी मुंबईहून खासगी विमानाने जाणार होत्या. नियोजित वेळेनुसार त्या सायंकाळी विमानतळावर पोहोचल्या. मात्र उड्डाणापूर्वी विमानात तांत्रिक अडचण आढळून आल्याने विमानसेवा कंपनीने तत्काळ तपासणी सुरू केली.

सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले. आवश्यक तांत्रिक तपासणीनंतर विमान पुन्हा उड्डाणासाठी तयार करण्यात आले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिराने त्यांचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला.

 

या विमानातून पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे देखील प्रवास करणार होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व नेत्यांच्या दिल्ली प्रवासाला विलंब झाला.

काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने विमान कंपनीवर अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते त्यातच आता पुन्हा हि घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विमानवाहतुकीत प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तांत्रिक अडचण आढळल्यानंतर उड्डाण रोखून आवश्यक तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून नेत्यांच्या हवाई प्रवासातील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26

पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 27 वर्षीय तरुणासोबत बालविवाह; चाइल्ड हेल्पलाइनच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा पर्दाफाश, नऊ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 12 June 2026, 18:04
Next Post

एस.टी. बसमध्ये सापडलेले दागिने व रोकड पोलीसांच्या स्वाधीन; बारामतीतील युवक-युवतीने दाखवला प्रामाणिकपणा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.