Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाकरेंनी एकत्र यावे; गुढीपाडव्याला ‘बंधू मिलन’ कार्यक्रम, शिवसैनिकाने ठेवली बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पत्रिका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 March 2025, 17:12
Bandhu Milan programme for Udhhav and Raj Thackeray In mumbai

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू राज्यातील राजकारणात पुन्हा एकत्र यावेत यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी मुंबईतील एका मराठी माणसाने या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून बंधू मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. पण या दोन्ही भावांनी अद्याप एकत्र येण्यास तयारी दर्शवली नाही.

 

मोहनिश रवींद्र राऊळ नावाच्या व्यक्तीने गुढीपाडव्यानिमित्त ठाकरे बंधूंच्या मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्धव व राज ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘ स्मृतिस्थळावर मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे, अशी विनंती केली जाणार आहे. राऊळ यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावरही ठेवली आहे.

काय म्हटले आहे निमंत्रण पत्रिकेत?

मोहनिश राऊळ यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे की, बंधू मिलन निमंत्रण… भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम येत्या ३० मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ घेण्यात येणार आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही काळाची. गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल.

सर्वकाही विसरून एकत्र या

ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील मराठी माणसाला मोठे बळ मिळणार असल्याची भावना मोहनिश राऊळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आज होळीचा सण आहे, सर्वकाही विसरून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. भाऊच भावासाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची व एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

Wednesday, 22 April 2026, 16:17
Next Post

एनटीपीसीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती ; अर्ज कसा करावा? जाणून घ्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.