Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एनटीपीसीमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती ; अर्ज कसा करावा? जाणून घ्या..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 March 2025, 17:18

पुणे : एनटीपीसीमध्ये जॉब शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ मार्चपासून सुरु झाली आहे. 20 मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १,२०,००० ते २,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

 

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये कंपनी सेक्रेटरीसाठी जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. यामध्ये ७ वर्षांचा अनुभव लिस्टेड कंपनीमध्ये असावा. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Funsungi fraud : फुरसुंगीत फर्निचरच्या नावाखाली महिलेला एकाने घातला दीड लाखांचा गंडा

Wednesday, 22 April 2026, 17:49
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन दिवस ठराविक वेळेत बंद ; पर्यायी मार्ग कोणते?

Wednesday, 22 April 2026, 17:40

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

Wednesday, 22 April 2026, 17:29
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 22 April 2026, 17:24

‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे आता ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार ; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय देवस्थान इनाम जमिनींबाबत येणार नवा कायदा

Wednesday, 22 April 2026, 17:00

Loni Kalbhor : निलेश काळभोर यांच्या जीविताला ‘त्या’ फरार आरोपीमुळे धोका ; शिवसेनेच्या वतीने लोणी काळभोर पोलिसांना निवेदन..

Wednesday, 22 April 2026, 16:48
Next Post

 Daund News: ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत 50 हजार शेतकऱ्यांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.