Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Assistant Professor Vacancies in Maharashtra: उच्च शिक्षण क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! 5012 सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला राज्य सरकारची मंजुरी; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 14:19
Assistant Professor Vacancies in Maharashtra: Big job opportunity in the higher education sector! State government approves recruitment of 5012 assistant professors; Chandrakant Patil's big announcement

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित (Assistant Professor Vacancies in Maharashtra) असलेल्या प्राध्यापक भरतीला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या तब्बल 5012 पदांच्या भरतीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीची वाट पाहणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. (Chandrakant Patil)

 

राज्यातील सुमारे 1200 अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण 5400 पदांना मान्यता असून त्यातील मोठा हिस्सा आता भरला जाणार आहे. याशिवाय विद्यापीठांमध्येही सुमारे 700 प्राध्यापकांची भरती होणार असल्याने एकूण भरतीचा आकडा 6000 पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. सध्या सहाय्यक प्राध्यापकांच्या 11918 पदांपैकी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. याचा थेट परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असल्याची टीका सातत्याने होत होती.

2001 पासून राज्यात नवीन महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचे धोरण लागू आहे. आर्थिक ताणामुळे सरकारने अनुदानित महाविद्यालयांची संख्या वाढवण्यापेक्षा विद्यमान संस्थांमध्येच सुविधा आणि मनुष्यबळ मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही भरती केली जात आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी 100 टक्के शुल्क माफी, ओबीसींसाठी 50 टक्के सवलत आणि मुलींसाठी पूर्ण सवलत अशा योजनांमुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळतो, मात्र शिक्षकांची कमतरता ही मोठी समस्या होती.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशिक्षित प्राध्यापकांची आवश्यकता अधिक वाढली आहे. त्यामुळे ही भरती केवळ रोजगाराची संधी नसून शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे. लवकरच भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Accident News: काळाचा घाला! मुलीला पुण्याला सोडायला निघाले अन् वाटेतच वडील-मुलीचा दुर्दैवी अंत; अमरावती – बडनेरा मार्गावर भीषण अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.