Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: जय पवारांनी विमानाचा ‘तो’ व्हिडीओ केला पोस्ट; VSR चा जीवघेणा निष्काळजीपणा उघड

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 9:46

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाला महिना उलटला आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक असा व्हिडिओ समोर आणला आहे, ज्याने खळबळ उडाली आहे. विमान कंपनीच्या मालकाचाच निष्काळजीपणा या व्हिडिओतून चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अधिकृत तपास अहवालात ‘झाडाला धडकून विमान कोसळले’ असे साधे कारण दिले जात असतानाच, जय पवार यांनी बाहेर आणलेल्या एका व्हिडिओने या संपूर्ण प्रकरणाचा रोखच बदलला आहे. समोर आलेल्या व्हिडीओनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Pawar (@jayajitpawar)

अजित पवार यांचा विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल अलीकडेच सादर करण्यात आला होता. मात्र, हा अहवाल ‘वरवरचा’ आणि ‘थातुरमातूर’ असल्याचे सांगत कुटुंबियांनी आणि समर्थकांनी तो फेटाळून लावला आहे. याच संशयाच्या वातावरणात जय पवार यांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये कंपनीचे मालक रोहित सिंह स्वतः मुख्य पायलटच्या सीटवर बसलेले असून, विमान हवेत असताना ते चक्क झोपा काढताना दिसत आहेत. दरम्यान, जय पवारांनी व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. जय पवारांनी डीजीसीएला (DGCA) साकडे घालत रोहित सिंह यांना तात्काळ अटक करण्याची आणि ‘व्हीएसआर’ची सर्व विमाने ‘ग्राउंड’ करण्याची मागणी केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

Chandra Grahan: होळीवर ग्रहणाचे सावट! जेवणापासून ते पूजेपर्यंत 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.