Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chandra Grahan: होळीवर ग्रहणाचे सावट! जेवणापासून ते पूजेपर्यंत ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 March 2026, 10:01

पुणे: सन 2026 ची होळी ही केवळ रंगांचा उत्सव नसून ती खगोल प्रेमींसाठी अत्यंत दुर्मीळ पर्वणी ठरणार आहे. यावर्षी 2 मार्च रोजी ‘होलिका दहन’ होत असतानाच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला ‘ग्रस्तोदित चंद्रग्रहण’ (Chandra Grahan) लागणार आहे. एकाच वेळी होळी, धूलिवंदन आणि ग्रहण असा त्रिवेणी योग जुळून आल्याने पंचांगकर्ते आणि ज्योतिषाचार्यांनी काही विशेष नियमावली जाहीर केली आहे.

 

‘दाते पंचांग’ानुसार, सोमवारी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करणे शास्त्रशुद्ध ठरेल. मात्र, खरा पेच मंगळवारी आहे. या दिवशी दुपारी 3:20 वाजल्यापासूनच ग्रहण सुरू होणार आहेत. संध्याकाळी 6:48 वाजता ग्रहण समाप्त होईल.

अनेकांच्या मनात शंका आहे की ग्रहणामुळे धूलिवंदन रद्द होणार का? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. वेधकाळात रंग खेळण्यास कोणतीही मनाई नाही. मात्र, ‘भोजन’ निषिद्ध मानले गेले आहे. मंगळवारी सूर्योदयापासून वेध पाळणे हिताचे आहे. वेधकाळात पूजेचा नैवेद्य दाखवता येईल, पण अन्न ग्रहण करणे टाळावे. संध्याकाळी 6:48 नंतर स्नान करूनच भोजन करावे.

ग्रहणाच्या काळात वातावरणातील नकारात्मक ऊर्जेपासून अन्नाचे रक्षण करण्यासाठी ‘तुळशीपत्राचा’ वापर महत्त्वाचा ठरतो. शिजवलेले अन्न, पिण्याचे पाणी, दूध आणि दह्याच्या भांड्यात एक तुळशीपत्र टाकून ठेवावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचा भाग्योदय! आज चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; वाचा शनिवारचे संपूर्ण राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
Next Post

Crime News: थरकाप उडवणारी घटना! वेणा घाटावर भाजप नगरसेविकेच्या मुलाचा आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.