Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 12 October 2026, 16:15

मुंबई: नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांची धूम पाहायला मिळत आहे. मात्र, मुंबईतील मालाड पश्चिम येथील एका गरबा महोत्सवामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही धार्मिक अटी घालण्यात आल्याने या महोत्सवाची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे नेते आणि मुंबई भाजपचे महासचिव विनोद शेलार यांच्या माध्यमातून मालाड पश्चिम येथे भव्य गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्यांनी सनातनी धर्म मान्य करावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे. तसेच, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी कपाळावर गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयोजक विनोद शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरबा महोत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांना या अटींचे पालन करावे लागणार आहे. कपाळावर टिळा लावण्यास नकार देणाऱ्या किंवा आयोजकांनी सांगितलेल्या अटी मान्य नसणाऱ्या व्यक्तींना कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या महोत्सवातील प्रवेशाच्या नियमांवरून चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मालाडमधील या गरबा महोत्सवाला ‘वंदे मातरम्’ या गीताने सुरुवात करण्यात आली. या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. दरम्यान, मालाडमधील गरबा महोत्सवातील प्रवेशाच्या अटींमुळे हा कार्यक्रम विशेष चर्चेत आला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Monday, 12 October 2026, 16:15

SIR बद्दल महत्वाची अपडेट! मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली; भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Monday, 12 October 2026, 16:07

“तिने आत्महत्या केली, माझं धाडस झालं नाही…” प्रियकराचा दावा; पोलिसांना मात्र चॅट हिस्ट्रीतून वेगळाच संशय; तरन्नुम प्रकरणाला नवं वळण

Monday, 12 October 2026, 16:01

राजगडावर ट्रेकिंग करतांना मालकाचा मृत्यू पण लाडक्या श्वानाने असं काही केलं की.., धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Monday, 12 October 2026, 15:59

लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार? प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Monday, 12 October 2026, 15:41

दौंडमध्ये भररस्त्यात २ महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण! छेडछाड अन् अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 15:18
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp