Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरच…! पोलीस भरती सुरु असताना 23 वर्षीय तरुणाचा मैदानातच मृत्यू

Editorby Editor
Saturday, 29 June 2024, 19:40

नवी मुंबई : राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. 19 जून पासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरु झाल्या आहेत. पोलीस दलात भरती होवून देशसेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी सुरु केली होती.

दरम्यान, अनेक मैदानी चाचणी उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. असाच एक प्रकार नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडला आहे. धावण्याची चाचणी सुरु असताना एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय बिऱ्हाडे असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना शनिवारी 29 जून रोजी नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडली.

नेमकं काय घडलं?

अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षीय तरुण हा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथील रहिवाशी आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय अचानक मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ त्याला कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला होता, की त्याने काही सेवन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, असंही डॉक्टरांनी सांगितले.

नातेवाईकांचा गंभीर आरोप

अक्षय हा 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

ऑपरेशन सिंदूरवर आधारित सुखविंदर सिंग यांचे “सिंदूर” नावाचे नवीन गाणे रिलीज

Thursday, 22 May 2025, 9:16

राज्यावर चक्रीवादळाचे संकट, किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 22 May 2025, 8:33

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३२ वर; जाणून घ्या तज्ञांचे मत

Thursday, 22 May 2025, 8:16

पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 22 May 2025, 7:54

आज ‘या’ राशींनी कृतीस प्राधान्य दिल्यास अनेक प्रश्न सुटणार, नवीन संधी येणार चालून

Thursday, 22 May 2025, 7:35

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53
Next Post
India will bat first in the T20 World Cup 2024 final after winning toss

T20 WC Final: नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, जाणून दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.