Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशसेवा करण्याचं स्वप्न अधुरच…! पोलीस भरती सुरु असताना 23 वर्षीय तरुणाचा मैदानातच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 29 June 2024, 19:40

नवी मुंबई : राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. 19 जून पासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरु झाल्या आहेत. पोलीस दलात भरती होवून देशसेवा करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी सुरु केली होती.

दरम्यान, अनेक मैदानी चाचणी उमेदवारांच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागत असते. असाच एक प्रकार नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडला आहे. धावण्याची चाचणी सुरु असताना एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय बिऱ्हाडे असं मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना शनिवारी 29 जून रोजी नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये घडली.

नेमकं काय घडलं?

अक्षय बिऱ्हाडे हा 23 वर्षीय तरुण हा जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथील रहिवाशी आहे. नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमधील पोलीस भरती प्रक्रियेत तो सहभागी झाला होता. एस. आर. पी. भरती ग्रुप क्रमांक 11 या ठिकाणी धावपट्टीवर धावत असताना अक्षय अचानक मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ त्याला कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला होता, की त्याने काही सेवन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकेल, असंही डॉक्टरांनी सांगितले.

नातेवाईकांचा गंभीर आरोप

अक्षय हा 500 मीटरचा टप्पा धावून पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईंकांनी केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post
India will bat first in the T20 World Cup 2024 final after winning toss

T20 WC Final: नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, जाणून दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.