Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 6 July 2026, 18:03

पुणे: पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

दरड कोसळल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून रस्त्याची स्थिती तपासली. मार्ग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे एसटी स्थानकातून सुटणाऱ्या सुमारे ५० बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद झाल्याने पुणे स्थानकात अनेक एसटी बस थांबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. मात्र, पुढील मार्ग धोकादायक असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या बसेस पुढे न पाठवता सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत आणण्यात आल्या. या सर्व बसमधील प्रवासी तसेच चालक आणि वाहक सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

सध्या संबंधित यंत्रणांकडून दरड हटविण्याचे आणि रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसाची परिस्थिती आणि रस्त्याची सुरक्षितता लक्षात घेऊनच बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

 

पुणे-मुंबई हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग असल्याने या निर्णयाचा मोठ्या संख्येने प्रवाशांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा. तसेच प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एसटी प्रशासनाची अधिकृत माहिती तपासूनच पुढील निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

वानवडीतील 'स्काय स्पा' मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.