Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजपासून विक्रम संवत 2083 चा प्रारंभ! यंदा 13 महिन्यांचे वर्ष; राजा गुरु तर मंत्री मंगळ, काय होणार बदल?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 March 2026, 11:00

मुंबई: आज 19 मार्च 2026, चैत्र शुद्ध प्रतिपदा. आजपासून भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाच्या ‘विक्रम संवत 2083’ या हिंदू नववर्षाला सुरुवात होत आहे. गुढीपाडवाच्या उत्साहात सुरू होणारे हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्याचे प्रतीक नसून, ते खगोलीय गणना आणि ऐतिहासिक विजयाचा वारसा सांगणारे आहे.

राजा गुरु तर मंत्री मंगळ!

ज्योतिषीय गणनेनुसार, या नवीन वर्षाचे नाव ‘रौद्र संवत्सर’ असे आहे. यंदाच्या वर्षाचे मंत्रिमंडळही रंजक आहे; या वर्षाचा ‘राजा’ देवगुरु बृहस्पती (गुरु) आहे, तर ‘मंत्री’ मंगळदेव आहे. जेव्हा गुरु आणि मंगळ सत्तेत असतात, तेव्हा समाजात धार्मिक जागृती वाढते, पण प्रशासकीय स्तरावर मोठे चढ-उतार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेदाचे वारे वाहण्याची शक्यता असते. ‘रौद्र’ नावाप्रमाणेच हे वर्ष काहीसे आक्रमक आणि बदलांचे ठरू शकते.

 सुरुवातीला काही काळ पावसाची ओढ आणि महागाईचा चटका जाणवू शकतो, मात्र भाद्रपद महिन्यात वरुणराजाची कृपेने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 2026 मध्ये दोन सूर्यग्रहणे आणि एक चंद्रग्रहण होणार आहेत.विशेष म्हणजे, यंदा ज्येष्ठ महिना ‘अधिक मास’ (पुरुषोत्तम मास) म्हणून येणार आहे. याचा अर्थ यंदा हिंदू वर्ष 13 महिन्यांचे असेल, जे आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी अत्यंत फलदायी मानले जाते.

हिंदू नववर्ष हे ‘साडेतीन मुहूर्तांपैकी’ एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे आजच्या दिवशी केलेली कोणत्याही नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक किंवा संकल्प हा दीर्घकालीन यश देणारा ठरतो. ज्योतिषीय आव्हाने असली तरी भारताची जागतिक घोडदौड आणि व्यापार क्षेत्रात सकारात्मक वाढीचे संकेत प्रबळ आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सांधे दुखतात, सकाळी उठल्यावर शरीर आखडतंय? दुर्लक्ष करू नका! आमवाताचा त्रास असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

Thursday, 24 September 2026, 14:34

जातीवाचक शिवीगाळ अन् पुण्यात ८ अल्पवयीन मुलांना पोलीस चौकीत बेल्टने मारहाण? पुण्यात 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

Thursday, 24 September 2026, 14:26

उरुळी कांचन पोलिसांचा ‘बुलेट राजांना’ दणका; 13 गाड्यांवर कारवाई; 29 सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

Thursday, 24 September 2026, 13:39

एक-दोन नव्हे, तब्बल 109 गुन्ह्यांची नोंद, लोणी काळभोरच्या अट्टल गुन्हेगाराला लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 24 September 2026, 13:14

दिवेघाटात रात्री तरुणावर हल्ला करून आरोपी फरार; बनावट नंबर प्लेट, बंद मोबाईल अन् 65 सीसीटीव्ही तपासले अन् अखेर आरोपी फुरसुंगी पोलिसांच्या जाळ्यात

Thursday, 24 September 2026, 13:09

नागरगावात दोन ट्रान्सफार्मर फोडून 84 हजारांच्या तांब्याच्या तारांची चोरी

Thursday, 24 September 2026, 12:52
Next Post

Pune-Mumbai Highway : पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! लोणावळा-खंडाळ्याचा घाट विसरा; सरकारचा नवा 'प्लॅन' समोर, रस्ता नेमका जाणार कुठून?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp