Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुढीपाडव्याला ‘या’ मुहूर्तावर करा गुढीची पूजा; घरामध्ये येईल सुख-समृद्धी, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धत

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 March 2026, 9:53

पुणे: हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला ‘गुढीपाडवा’ हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढी उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतके जपली जाते. यंदा 19 मार्च 2026 रोजी घराघरात गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. केवळ धार्मिक नव्हे, तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुढी कशी उभारावी? (शास्त्रोक्त पद्धत):

सूर्योदयापूर्वी तयारी: गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करावे. घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि सुंदर रांगोळी काढावी.

 

साहित्याची मांडणी: गुढी उभारण्यासाठी एक उंच बांबूची काठी घ्यावी. ती स्वच्छ धुवून त्याला वरच्या बाजूला तांबडे किंवा रेशमी वस्त्र गुंडाळावे. त्यावर कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, गाठी (साखरेची माळ) आणि फुलांचा हार अर्पण करावा.

कलश स्थापना: या सर्वांच्या वर तांब्याचा कलश पालथा घालावा. ही तयार केलेली गुढी घराच्या दर्शनी भागात किंवा बाल्कनीमध्ये उभारावी.

पूजेचा विधी: गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले वाहून तिची पूजा करावी. कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, गाठी सर्व अर्पण करावे. त्यानंतर गोडधोडाचा, विशेषतः पुरणपोळी किंवा श्रीखंड-पुरीचा नैवेद्य दाखवून गुढीची आरती करावी.

 ही गुढी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते, अशी श्रद्धा आहे. यंदा गुढी उभारण्यासाठी सकाळी 06:54 ते 10:45 पर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जात आहे. सूर्यास्ताच्या वेळी गुढीला हळद-कुंकू वाहून आणि गुळाचा नैवेद्य दाखवून ती सन्मानाने खाली उतरवावी.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा’ म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 14:47

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Wednesday, 22 July 2026, 14:45

जेजुरीत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! लक्ष्मीनारायण लॉजवरुन ६ महिलांची सुटका, चालक अटकेत

Wednesday, 22 July 2026, 14:29

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Wednesday, 22 July 2026, 13:15

“वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही,” जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

Wednesday, 22 July 2026, 13:12

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Wednesday, 22 July 2026, 12:48
Next Post

MHADA redevelopment : म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठी अपडेट; सरकारचे नवे नियम समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.