Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MHADA redevelopment : म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठी अपडेट; सरकारचे नवे नियम समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 10:00

MHADA redevelopment : मुंबई : शहरातील म्हाडाच्या जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांना विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या 6 महिन्यांत 10 पुनर्विकास प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी एका प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. ही सूचना आमदार मनोज जामसूतकर यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. या चर्चेत आमदार राईस खान आणि मनिषा चौधरी यांनीही सहभाग घेतला.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, म्हाडाच्या सुमारे 388 इमारतींच्या पुनर्विकासात जुन्या नियमांमुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक विकासक पुढे येत नव्हते आणि प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होते. आता नियमांमध्ये बदल केल्यामुळे प्रक्रिया सोपी झाली असून प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

शहरातील अनेक इमारती अतिशय जुनी आणि धोकादायक अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भाडेकरू 30 वर्षांहून अधिक काळ राहत आहेत. अशा रहिवाशांना सुरक्षित आणि आधुनिक घरे मिळावीत यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

तसेच, जीर्ण इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी 75 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास या निधीत वाढ करण्याचाही विचार सरकार करत आहे. पुनर्विकास प्रक्रियेत वारस हक्काच्या कागदपत्रांवरून वाद होऊ नयेत यासाठी न्यायालयीन प्रमाणपत्राच्या आधारेच पडताळणी केली जाणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

IPL 2026: संजू सॅमसनकडे सोपवली जाणार चेन्नईची कॅप्टन्सी? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp