Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Year 2026 Quotes: व्हॉट्सॲपवर पाठवा ‘हे’ हटके मराठमोळे शुभेच्छा; साध्या मेसेजेसपेक्षाही ठरतील लय भारी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 11:00

New Year 2026 Quotes: जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे सर्वत्र उत्साहात स्वागत केले जाते. वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची सुरुवात हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. गेलेले वर्ष अनेक आठवणी, अनुभव, सुखद आणि कधी कडू क्षण देऊन जाते. या सगळ्या आठवणी मनात जपून ठेवत प्रत्येकजण नव्या वर्षाकडे नव्या आशेने आणि नव्या उमेदीनं पाहत असतो. ( New Year 2026 )

नवीन वर्ष म्हणजे नव्या सुरुवातीची संधी. गेल्या वर्षात झालेल्या चुका मागे टाकून पुढे जाण्याचा निर्धार या दिवशी केला जातो. अनेकजण नव्या संकल्पांची यादी करतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छांना खास महत्त्व असते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय आणि ओळखीच्या लोकांना दिलेल्या शुभेच्छांमुळे नात्यांमध्ये आपुलकी वाढते.  तर चला नव्या वर्षाच्या या खास शुभेच्छा आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करून आनंद दुप्पट करूयात.

नवीन वर्ष 2026 साठीमराठमोळे Quotes खाली दिले आहेत,

 

नवीन वर्ष नवी उमेद घेऊन येवो,
जुन्या दुःखांना निरोप देऊ,
आनंद, आरोग्य आणि यश
तुमच्या आयुष्यात नांदो हीच इच्छा.

नवीन वर्ष म्हणजे
नव्या स्वप्नांची सुरुवात,
नव्या आशांची पहाट,
आणि नव्या यशाची वाट.

नवीन वर्ष म्हणजे
नवी सुरुवात, नवी दिशा,
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला
यशाची साथ लाभो हीच शुभेच्छा.

नवीन वर्षाची चाहूल आली,
आनंद घेऊन दारी,
सुख, शांती, आरोग्य
नांदो कायम घरी.

जुन्या वर्षाला निरोप देत,
नव्या वर्षाचं हसत स्वागत करूया,
नवी उमेद, नवी स्वप्नं
मनात साठवून पुढे जाऊया.

या नव्या वर्षात आपल्या जवळच्या लोकांना मनापासून शुभेच्छा द्या, आनंद वाटा आणि नव्या वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करा. नव्या वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश नांदो, हीच अपेक्षा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23

सोशल मीडिया स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पतीविरोधात गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:20

घोडनदीतील पाणी अडविण्याचा बांध फोडल्याच्या वादातून शेतकरी भावांवर जीवघेणा हल्ला; शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:07

करंजावणे गावाला पदवीधर शिक्षक न दिल्याचा जाब; शिरूर पंचायत समिती कार्यालयात गोंधळ, अधिकाऱ्यांना धमकी

Friday, 19 June 2026, 13:56

यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी उद्ध्वस्त, अवैध दारूसाठा जप्त, दोन मटका अड्ड्यांवर छापे

Friday, 19 June 2026, 13:52
Next Post

निष्ठावंतांचा पत्ता कट! भाजपची 41 प्रभागांतील उमेदवारांची नावे आली समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.