Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navratri 2025: कुष्मांडा देवीची पूजा करतांना ‘ही’ चूक टाळा, अन्यथा होणार गंभीर परिणाम; जाणून घ्या योग्य पूजा विधी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 25 September 2025, 8:29

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवाचा आज चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी दुर्गा देवीचा चौथा अवतार असलेल्या माता कुष्मांडा यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, देवी कुष्मांडा आपल्या भक्तांना सुख, समृद्धी, शक्ती आणि बुद्धीचा आशीर्वाद देते. मात्र, या दिवशी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर देवीचा कोप होऊ शकतो आणि तुमचे उपवास खंडित होऊ शकते.

देवी भागवत पुराणानुसार, माता कुष्मांडा ही अष्टभुजा असलेली देवी आहे. त्यांच्या हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र, गदा आणि जपमाळ आहे. त्या सिंहावर स्वार होतात. माता कुष्मांडाला आदिशक्ती मानले जाते, कारण जेव्हा सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा त्यांनीच ब्रह्मांडची रचना केली. त्यांची तेजस्विता सूर्याप्रमाणे आहे आणि त्यांचा निवास सूर्यमंडलात असतो.

देवी कुष्मांडा लवकरच प्रसन्न होतात. त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व आजार आणि दु:ख दूर होतात. त्यांच्या भक्तीने व्यक्तीचे आयुष्य, मान-सन्मान आणि आरोग्य वाढते. विशेषतः, माता कुष्मांडा गर्भामध्ये असलेल्या बाळाचे रक्षण करते. त्यामुळे त्यांना ‘संसाराच्या माता’ म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी देवीला प्रिय असणारा मालपुआचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी लवकरच प्रसन्न होते, असे म्हणतात.

या दिवशी तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे. देवी कुष्मांडाच्या पूजेच्या दिवशी महिलांनी आपल्या हाताने भोपळा कापू नये. याला ‘कुष्मांडा फळ’ देखील म्हणतात. भोपळा, पपई, कलिंगड, टरबूज यांसारख्या गोल फळांना ‘गर्भाचे प्रतीक’ मानले जाते. एका मातेने स्वतःच्या हाताने ‘गर्भ’ नष्ट करू नये, अशी या मागची धार्मिक धारणा आहे.

 

जर हे फळ कापणे आवश्यक असेल, तर घरातील एखाद्या पुरुषाला किंवा अविवाहित मुलीला ते कापायला सांगावे. किंवा दुकानातून आणतानाच त्याचे तुकडे करून घ्यावेत. यामुळे कोणताही दोष लागणार नाही आणि देवीची कृपा तुमच्यावर राहील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

राज्यात अतिवृष्टीचा हाहाकार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले महाप्रलायचं कारण; पुढील काही दिवसही धोक्याचे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp