Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Holi 2026 Wishes: यंदाची होळी ठरेल खास! WhatsApp आणि Facebook वर शेअर करा ‘या’ अनोख्या शुभेच्छा; पाहा सर्वात भारी स्टेटस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 15:43

Holi 2026 Wishes : होळीचा सण आता अवघ्या एका दिवसावर आला आहे. फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा होळी हा सण आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण घेऊन येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. सण म्हटला की एकमेकांना शुभेच्छा देणे आलंच. त्यामुळे अनेकजण आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवतात. व्हॉट्सअप स्टेटस, कोट्स आणि संदेशांद्वारे तुम्हीही तुमच्या जवळच्या व्यक्तींना प्रेमाने शुभेच्छा देऊ शकता.

आज रंगांची उधळण आहे, आनंदाचा सण आहे. होळी म्हणजे फक्त रंग नाही, तर जुन्या रागांना जाळून नव्या नात्यांना जपण्याची वेळ आहे. होलिका दहन आपल्याला सांगते की वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आनंद, समाधान आणि भरभराटीने तुमचं आयुष्य रंगून जावो!

 

होळीच्या पवित्र अग्नीत सर्व दु:ख, चिंता आणि मतभेद जळून जावोत आणि नव्या आशांनी तुमचे जीवन उजळून निघो. हॅपी होळी!

रंगांच्या या सुंदर सणात तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि यशाचे रंग भरभरून येवोत. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

जुने राग विसरूया, नवी सुरुवात करूया आणि रंगांच्या सणात सगळ्यांना आपलंसं करूया. हॅपी होळी!

होळीच्या पवित्र अग्नीत सर्व दु:ख, चिंता आणि मतभेद जळून जावोत आणि नव्या आशांनी तुमचे जीवन उजळून निघो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा’ म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 14:47

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Wednesday, 22 July 2026, 14:45

जेजुरीत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! लक्ष्मीनारायण लॉजवरुन ६ महिलांची सुटका, चालक अटकेत

Wednesday, 22 July 2026, 14:29

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Wednesday, 22 July 2026, 13:15

“वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही,” जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

Wednesday, 22 July 2026, 13:12

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Wednesday, 22 July 2026, 12:48
Next Post

सकाळी पोट साफ होत नाही? 'हे' घरगुती उपाय करा; बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.