Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ayurvedic Utna Recipe: दिवाळीत बनवा ‘आयुर्वेदिक’ उटणे घरच्या घरी; त्वचा होईल सोन्यासारखी चमकदार

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 12 October 2025, 15:55

पुणे: दिवाळी म्हटलं की, पहाटेचे (Ayurvedic Utna Recipe) अभ्यंगस्नान आणि त्यासाठी लागणारे सुगंधी उटणे (Utane) हे आलेच. बाजारात अनेक महागडे आणि रासायनिक (Chemical) उटणे उपलब्ध असले तरी, घरच्या घरी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक (Ayurvedic) पद्धतीने तयार केलेले उटणे त्वचेसाठी सर्वात उत्तम असते. त्वचेतील मुलायमपणा आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी या पारंपरिक उटण्याचा मोठा फायदा होतो.

पावसाळा संपून थंडी सुरू होत असताना त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते. यावर उपाय म्हणून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची आपली जुनी परंपरा आहे.

आवश्यक साहित्य (Ingredients):

घरगुती सुगंधी आणि प्रभावी उटणे तयार करण्यासाठी खालील वस्तू तुम्ही वापरू शकता:

  • बेस: बेसन (चणा डाळीचे पीठ) किंवा मसूर डाळीचे पीठ – 1 वाटी
  • उजळपणासाठी: मुलतानी माती (Multani Mitti) आणि तांदळाचे पीठ – प्रत्येकी 1/4 वाटी
  • सुगंधासाठी: चंदन पावडर, गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्यांची पावडर
  • औषधी गुणधर्मांसाठी: आंबे हळद (Ambe Halad), वाळा पावडर, नागरमोथा पावडर, आवळा पावडर – प्रत्येकी 1 चमचा
  • पिंपल्स कमीकरण्यासाठी: हळद (1/2 चमचा)

घरच्या घरी उटणे तयार करण्याची सोपी कृती (Easy Recipe):

 
  1. सर्व साहित्य एकत्र करा: बेसन (किंवा मसूर डाळ पीठ), तांदळाचे पीठ, मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाबाची पावडर आणि सर्व आयुर्वेदिक घटक (आवळा, हळद, नागरमोथा, वाळा) एका मोठ्या भांड्यात एकत्र घ्या.
  2. मिश्रण चाळून घ्या: हे सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि त्यानंतर बारीक चाळणीने चाळून घ्या. यामुळे उटण्यातील कठीण कण वेगळे होतील आणि त्वचेला त्रास होणार नाही.
  3. साठवून ठेवा: आता तयार झालेली ही पावडर एका हवाबंद बरणीत भरून ठेवा. हे उटणे तुम्ही केवळ दिवाळीतच नव्हे, तर वर्षभर वापरू शकता.

अभ्यंगस्नानासाठी उटणे कसे वापरावे?

  • दिवाळीच्या दिवशी किंवा वापरायचे असेल तेव्हा, एका वाटीत गरजेनुसार 2 ते 3 चमचे उटण्याची पावडर घ्या.
  • त्यात गुलाबपाणी, दूध किंवा दही मिसळा. कोरड्या त्वचेसाठी तुम्ही दुधाची साय (क्रीम) किंवा खोबरेल तेल / तिळाचे तेल याचे काही थेंब घालू शकता.
  • तयार झालेले मिश्रण चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला लावा आणि हलक्या हाताने मसाज (Scrub) करा.
  • 10 ते 15 मिनिटांनी आंघोळ करा. हे उटणे त्वचेवरील मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकून, त्वचेला नितळ आणि चमकदार बनवण्यास मदत करते.

घरगुती उटणे रासायनिक (Chemical) घटकांपासून मुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आणि लाभदायक ठरते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत…

Tuesday, 20 October 2026, 16:28
Next Post
Satish Bhosale: Fatal attack on Khokya alias Satish Bhosale's family; 15 people beat him with sticks and a sickle at midnight, four women seriously injured

Satish Bhosale: खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; मध्यरात्री 15 जणांकडून दांडके अन् कोयत्याने मारहाण, चार महिला गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp