Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Abhyanga Snan 2025: दिवाळीत ‘अभ्यंग स्नान’ का करतात? जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 19 October 2025, 13:02

पुणे: दिवाळीत (Diwali2025) अभ्यंग स्नान (Abhyanga Snan 2025) करण्याची पद्धत आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटे केलं जाणारं हे स्नान शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. या विधीला धार्मिक तसेच Ayurveda दृष्टीनेही खूप महत्त्व आहे.

अभ्यंग स्नान म्हणजे केवळ आंघोळ नव्हे, तर शरीर शुद्धीकरण आणि निरोगी त्वचेसाठी करण्यात येणारा एक नैसर्गिक उपाय आहे. यावेळी वापरलं जाणारं तिळाचं तेल (Sesame Oil) शरीरातील ‘वात’ दोष कमी करतं आणि थकवा दूर करतं. काहीजण खोबरेल किंवा सुगंधी औषधी तेलांचाही वापर करतात.

आयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे 4:30 ते 6 वाजेच्या दरम्यान स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्वप्रथम डोक्याला कोमट तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. त्यानंतर मान, खांदे, पाठ आणि हातपायांना तेल लावावे. डोक्याला तेल लावल्याने मानसिक ताण (Mental Stress) कमी होतो आणि झोप चांगली लागते.

तेल लावल्यानंतर साधारण 15 ते 30 मिनिटे शरीर तसंच ठेवावं, जेणेकरून तेल त्वचेत व्यवस्थित मुरेल. त्यानंतर उटणे किंवा सुगंधी पावडर गुलाबजलात किंवा दुधात मिसळून सर्वांगाला लावावी. यामुळे त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) निघून जातात आणि त्वचा मुलायम होते.

 

उटणे लावून झाल्यावर कोमट पाण्याने स्नान करावं. काही ठिकाणी धार्मिक परंपरेनुसार आंघोळीच्या पाण्यात सुगंधी फुले किंवा औषधी घटक टाकण्याची प्रथा आहे. या दिवशी शक्यतो साबणाचा वापर टाळावा, कारण तो त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करतो.

अभ्यंग स्नानामुळे त्वचेची कांती वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना बळ मिळतं. सणांच्या उत्साहात मन शांत ठेवण्यासाठी आणि शरीर ऊर्जावान बनवण्यासाठी हा विधी अत्यंत उपयुक्त मानला जातो. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अशा पारंपरिक स्नानाने शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36
Next Post

लोणी काळभोर पोलिसांनी केली पूरग्रस्तांची दिवाळी गोड, थेऊर येथील 28 कुटुंबांना शिधावाटप करून समाजासमोर निर्माण केला नवा आदर्श

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp