Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तू ये, तुझा खेळच संपवून टाकतो!” अभिजीत दिपके यांना थेट धमकी; प्रकरणाने उडवली खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 August 2026, 12:08

पुणे : राजधानी दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीचे स्कूल ठीक करो अभियान सुरु आहे.नुकताच जयपूरमधील रामपुरा-कंवरपुरा येथील गोठ्यात भरणाऱ्या एका शासकीय शाळेच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) कार्यकर्त्यांवर काही लोकांनी हल्ला केला.त्यानंतर आता
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना धमकी देण्यात आली आहे.

‘स्कूल ठीक करो’ मोहिमेअंतर्गत पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि इतर सदस्य या शाळेत पाहणीसाठी गेले असता गावकऱ्यांसोबत त्यांची तीव्र बाचाबाची व झटापट झाली. या हिंसाचारात सीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर सीजेपी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आशुतोष रांका यांनी हा हल्ला राजकीय पक्षाच्या गुंडांनी घडवून आणल्याचा दावा केला आहे. त्यांनी प्रशासनाला दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि 48 तासांच्या आत शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतः जयपूरमध्ये येऊन शाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या अल्टिमेटमनंतर जयपूरमधील रहिवासी राकेश गुर्जर यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यांनी दीपके यांना गंभीर धमकी दिली आहे. व्हिडिओमध्ये गुर्जर म्हणाले, “जयपूरमध्ये येण्याची तुझी हिम्मत कशी झाली? आम्ही 3.0 ची तयारी करत असून यावेळी तुला असा धडा शिकवू की कायमचा मार्ग बंद होईल.” विशेष म्हणजे, जून महिन्यात जयपूरमधील शहीद स्मारकाजवळ आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांना मारहाण करणाऱ्या घटनेत राकेश गुर्जर यांचा सहभाग होता. त्या प्रकरणात पोलिसांनी गुर्जर यांच्यासह 5 जणांना अटक केली होती. आपण एक राष्ट्रवादी नागरिक असून सीजेपीच्या कारभाराला विरोध करत असल्याचा दावा गुर्जर यांनी केला होता.

दुसरीकडे, स्थानिक गावकऱ्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शाळेच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून निधी मंजूर झाला आहे आणि या विषयाचे कोणतेही राजकारण त्यांना नको आहे. सध्या या घटनेमुळे जयपूर परिसरातील राजकारण आणि वातावरण तापले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32
Next Post

मित्राची प्रगती पाहवत नसल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात घातला दगड ; मांजरी येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp