Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

”मी सर्पमित्र, जर तू माझी तक्रार केली; तर तुझा खेळ खल्लास” म्हणत महिला डॉक्टरला धमकी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 29 December 2023, 21:22
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

पिंपरी : रूग्णवाहिकेत बसलेल्या महिला डॉक्टरशी गैरवर्तणूक करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रूग्णवाहिका चालकासह मदतनीसावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ या दरम्यान आळंदी येथे घडला.

मदतनीस गोरखनाथ दराडे (वय ४०) व चालक शिवप्रसाद ससाणे (वय ४१) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला डॉक्टर या तातडीच्या सेवेसाठी उपलब्ध असलेल्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेत नोकरी करतात. ३० नोव्हेंबर रोजी चालकाशेजारील आसनावर बसल्या असताना गोरखनाथ याने महिलेसोबत अश्लील वर्तन करत अश्लील शेरेबाजी केली.

शिवप्रसाद यानेही १० डिसेंबर रोजी रूग्णवाहिकेत डॉक्टर महिलेशी गैरवर्तन केले. तसेच, त्यांना शिवीगाळ करत ‘मी सर्पमित्र असून माझी तक्रार केली तर तुझा खेळ खल्लास करीन’ अशी धमकी दिली. या दोन्ही प्रकारानंतर महिला डॉक्टरने आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फौजदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post
Talathi Bharti Exam Paper Leak

मोठी बातमी! तलाठी भरतीचा पेपर छत्रपती संभाजीनगर नव्हे तर नागपुरात फुटला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.