Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स आज संपणार? भरत गोगावले यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 14:54

पुणे : रायगड जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, यावरून राजकीय गोटात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगावले यांच्या नावाची रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून तीव्रतेने चर्चा रंगली आहे. या महत्त्वाच्या पदासाठी गोगावले यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवास्थानी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहतील. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर या बैठकीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे.

भरत गोगावले हे रायगडच्या राजकारणातील एक मोठे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची सातत्याने मागणी केली जात आहे. आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर अधिकृत मोहोर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

पालकमंत्रिपदाच्या या निर्णयावर केवळ रायगड जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्रावर पूर्णपणे स्पष्टता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

पुण्यात पहाटे थरार! व्यापाऱ्याची गाडी फोडली, गळ्याला कोयता लावत धमकी दिली अन् घडलं भयंकर....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp