Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 October 2026, 19:54

दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्या जंतरमंतरवर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीतील काही भागांत 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने या निर्णयाला मंजुरी दिली असून, दिल्ली पोलीस प्रशासनाने संबंधित टेलिकॉम कंपन्यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. या आदेशानुसार, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत जनपथ आणि कर्तव्य पथ चौकाच्या 4 किलोमीटर परिघात मोबाईल इंटरनेट डेटा सेवा पूर्णपणे स्थगित राहील.

सुरक्षेचा उपाय म्हणून जारी करण्यात आलेल्या या निर्देशांनुसार रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएल या सर्व प्रमुख दूरसंचार कंपन्यांना या परिसरातील डेटा सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जंतरमंतरवरील संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा सुरक्षेचा प्रतिबंधात्मक मार्ग अवलंबण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची जेलवारी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 21:02

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

Friday, 9 October 2026, 20:34

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

Friday, 9 October 2026, 20:10

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Friday, 9 October 2026, 19:54

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50
Next Post

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp