Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 9 October 2026, 20:10

लोणी काळभोर : करमाळा (जि. सोलापूर) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका गोदावरी रामचंद्र वाघमारे (वय 71, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांचे शुक्रवारी (ता. 9) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लोणी काळभोरसह करमाळा परिसरात शोककळा पसरली आहे. लोणी काळभोर (ता.हवेली) येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत.

गोदावरी वाघमारे यांनी आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर बनविले. डॉ. नितीन वाघमारे, डॉ. गोपीचंद वाघमारे, डॉ. कल्पना आयरे आणि डॉ. कविता सोनवणे अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट व दिलेले संस्कार यामुळे वाघमारे कुटुंबाने वैद्यकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

गोदावरी वाघमारे या मागील दोन वर्षांपासून प्रदीर्घ आजाराने त्रस्त होत्या. या काळात त्यांच्या चारही मुलांनी त्यांची काळजी घेत उपचारांद्वारे त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दरम्यान, गोदावरी वाघमारे यांच्या पार्थिवावर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांडवगण फराटा: मकोका गुन्ह्यामध्ये सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Saturday, 10 October 2026, 22:52

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा….

Saturday, 10 October 2026, 22:47

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07
Next Post

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp