Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 July 2026, 10:27

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या गेल्या 1.5 वर्षांतील कामगिरीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.त्यामुळे मंत्र्याच टेन्शन वाढलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत ही बैठक बोलावली आहे.
अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे खोळंबल्याची आणि संबंधित मंत्र्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची थेट तक्रार पक्षनेतृत्वाकडे केली होती. त्यामुळे या बैठकीत सर्व गोष्टींचा आढावा घेतलाजाणार आहे.या बैठकीदरम्यान केवळ कागदोपत्री निर्णय न पाहता, प्रत्यक्षात किती कामांची अंमलबजावणी झाली, याची झाडाझडती घेतली जाणार आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मंत्र्यांचे काम असमाधानकारक किंवा संथ आढळेल, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

केंद्राप्रमाणेच राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ पुनर्रचना होण्याची दाट शक्यता असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निष्प्रभ ठरलेल्या मंत्र्यांवर कारवाई करून प्रशासनाला गती देणे, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याच समोर आलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

Tuesday, 28 July 2026, 14:31

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडा समोर;मात्र ‘या’ अटीशिवाय मिळणार नाही लाभ

Tuesday, 28 July 2026, 14:18

ऍसिडिटी आणि मानदुखीचा नेमका संबंध काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Tuesday, 28 July 2026, 14:12

कोटी रुपयांच्या कथित लूटप्रकरणात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई; आरोपींचा शोध सुरू

Tuesday, 28 July 2026, 14:02

स्वच्छतेत इंदापूरची मोठी झेप! नगर परिषदेला हायटेक मशीन, कर्मचाऱ्यांना PPE किटचं वाटप

Tuesday, 28 July 2026, 13:40

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14
Next Post

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.