Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोटी रुपयांच्या कथित लूटप्रकरणात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई; आरोपींचा शोध सुरू

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 14:02

पुणे: पुण्यातील नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित 1 कोटी रुपयांच्या लूटप्रकरणामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या दोघांविरुद्ध गुन्हाही दाखल असून ते सध्या फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री अशी आहेत. या दोघांचा कथित लूटप्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई केली आहे. या घटनेनंतर पोलीस विभागात अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी नवले पूल परिसरात एका व्यापाऱ्याला लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेत सुमारे 1 कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एकूण 10 जणांविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी कथितरित्या रोकड असलेले वाहन घेऊन खेड-शिवापूर पोलीस चौकीत पोहोचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याच ठिकाणी काही आर्थिक व्यवहार आणि वाटाघाटी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हालचाली परिसरातील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही समोर आले आहे.

 

दरम्यान, जगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी चौकीला भेट दिल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी संपूर्ण घटनेचा गोपनीय अहवाल तयार करून तो पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे सादर केला. त्यानंतर या प्रकरणात तातडीने कारवाई करत संबंधित दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले.

या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00
Next Post

ऍसिडिटी आणि मानदुखीचा नेमका संबंध काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp