Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 10:39

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. काही दिवसांपासून शांत झालेल्या या चर्चांना दिल्लीत झालेल्या काही महत्त्वाच्या राजकीय भेटींमुळे पुन्हा हवा मिळाली आहे. शरद पवार, प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांच्या भेटीमुळे राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व दिले जात आहे. याआधी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील हालचालींबाबत चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी काही अटी आणि राजकीय चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रफुल पटेल यांनी या भेटीबाबत माहिती दिल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

 

दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. आगामी राजकीय निर्णय, मतदारसंघ पुनर्रचना आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भेटींकडे पाहिले जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27
Next Post

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.