Tuesday, August 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडा समोर;मात्र ‘या’ अटीशिवाय मिळणार नाही लाभ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 July 2026, 14:18

पुणे : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी,महत्वाची माहिती दिली आहे.राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.मात्र कर्जमाफीसाठीची अट काय असेल हे पण कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने राबवलेल्या कर्जमाफी मोहिमेमुळे लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. सरकाकडून 22 जुलै रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 533 पात्र शेतकऱ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

सरकारकडून टप्प्याटप्प्याने ही योजना लागू केली जात असून, येत्या काळात 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा थेट लाभ पोहोचवला जाणार आहे.

प्रमुख अटी आणि मिळणारे फायदे

 

१. कर्जमाफीची मर्यादा: ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज थकीत आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल.

२. अटी व कागदपत्रे: कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. तरच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

३. तात्काळ निधी वितरण: कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम त्वरित वर्ग केली जाईल.

४. निधीची तरतूद: राज्य शासनाने या योजनेसाठी 40 हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची व्यवस्था केली आहे.

सरकारकडून सध्या प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव नसले, तरीही काळजी करण्याची गरज नाही. कागदपत्रांची पडताळणी व त्रुटी दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पुढील याद्यांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट केली जातील, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूका आता डायरेक्ट पुढच्या वर्षी! निवडणुकीचं गणित कोलमडलं…

Tuesday, 18 August 2026, 18:30

थेऊर येथे जागतिक आदिवासी व वीर एकलव्य जयंती उत्सव साजरा

Tuesday, 18 August 2026, 18:27

देऊळगावराजे तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे ‘रमी’चा डाव; सहा जण पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 18 August 2026, 18:10

मलठणमध्ये २२ लाखांचा एमडी जप्त; दोघांना अटक…..

Tuesday, 18 August 2026, 17:52

एकाच दिवशी लोणी काळभोरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका; शेतरस्त्यांपासून आरोग्य व्यवस्थेपर्यंत आढावा आमदार माऊली कटके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार

Tuesday, 18 August 2026, 17:49

मंत्रिमंडळ बैठकीतले १० मोठे धडाकेबाज निर्णय! पंढरपूर मंदिराबाबत मोठी घोषणा; पुण्यातील जमिनीबाबतही मोठा निर्णय, वाचा सविस्तर….

Tuesday, 18 August 2026, 17:39
Next Post

'बापाच्या जीवावर उडतो का?' पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.