Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 14:31

पुणे: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. किरकोळ कारणावरून अल्पवयीन विद्यार्थ्याला भररस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा पाठलाग करत त्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील पोरवाल रोड परिसरात राहणारा १७ वर्षीय विद्यार्थी रविवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास मित्राच्या घरातून स्कूटरवरून आपल्या घरी परतत होता. यावेळी डी. वाय. पाटील चौकाजवळील एका हॉटेलसमोर रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून त्याची स्कूटर गेल्याने समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पाणी उडाले.

आपल्याकडून नकळत चूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्याने तात्काळ संबंधित व्यक्तीची माफी मागितली आणि पुढे निघून गेला. मात्र, एवढ्यावरही दुचाकीस्वाराचा राग शांत झाला नाही. त्याने विद्यार्थ्याचा पाठलाग करून काही अंतरावर स्वतःची दुचाकी आडवी लावत त्याला अडवले.

यानंतर आरोपीने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत कानशिलात मारली आणि तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने “मी माझ्या वडिलांना बोलावतो,” असे सांगितले असता आरोपीने “बापाच्या जीवावर उडतोस का? चल पोलिसांत, तुला दाखवतो,” अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

 

घटनेनंतर विद्यार्थी घरी पोहोचताच त्याने संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी तातडीने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01
Next Post

शेजाऱ्यासोबत जुळले सूत, गोड बोलून त्याने कारमध्ये बसवले अन् माजी सरपंच महिलेची केली हत्या; कोल्हापूर हत्याकांडाचा उलगडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp