Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

weather update : निसर्गाचा लहरीपणा! दुपारचे 49 अंश तापमान अन् रात्री वादळी पाऊस; महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 8:31
weather update

photo- social media

weather update : महाराष्ट्रात मार्चअखेर हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चिततेचा कळस गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले वादळी वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस आणि वाढती उष्णता यामुळे राज्यभर अस्मानी संकट अधिक गडद होत आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारपिटीचा इशारा दिला आहे, ज्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सतर्क राहणं अत्यावश्यक ठरलं आहे.

 

आज राज्यात कोरड्या ते अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती राहील. काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या पावसाचीही शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 28 अंश दरम्यान राहणार आहे. सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम असून, मुंबईसह किनारपट्टी भागात तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील 2 दिवसांत दक्षिण कोकणात वादळी पावसाची शक्यता वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुलनेने शांतता दिसत असली, तरी ही “वादळापूर्वीची शांतता” असल्याचे संकेत आहेत. सोमवारपासून वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास पर्यंत वाढून बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात सध्या तापमान 34 ते 37 अंशांदरम्यान आहे. आज काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील, पण 30 मार्चपासून संपूर्ण भागात अवकाळी पाऊस सक्रिय होईल. विदर्भातही तापमान 36 ते 39 अंशांपर्यंत वाढत असून, पुढील 2 दिवसांत वादळी पावसाचा धोका आहे.

या परिस्थितीमागे बदलते दाबमान, उष्णतेची लाट आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कारणीभूत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत असून, काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण, तर नागरिकांनी विजेपासून आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

Tuesday, 28 April 2026, 18:53

Loni Kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; लग्नसमारंभात अडीच तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तर हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी..

Tuesday, 28 April 2026, 18:50
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23
Next Post
Pune

Pune : परदेशी विद्यार्थिनीसोबत डिलिव्हरी बॉयचं अश्लील वर्तन; धक्कादायक म्हणजे घटना दडपण्याचाही झाला प्रयत्न?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.