Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यात पाणी पातळी खालवली; शेतातील पिके जळून खाक !!

गणेश सूळby गणेश सूळ
Friday, 14 March 2025, 10:33

दौंड : उन्हाळा सुरू झाला की,प्रत्येक वर्षी दौंड तालुक्यातील काही भागात भयावह दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते.बोरिबेल, गाडेवाडी , शिंगडवाडी,मलठण, खडकी, रावणगाव, काळेवाडी, अशा अनेक गावातील ओढे,नाले, विहीरी कोरड्याकाठ पडतात.त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक आशेवर घेतलेली पिके पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली आहे.या भागातील शेतकऱ्यांना आठ माहीच शेती करण्याची वेळ प्रत्येक वर्षी येत आहे. कॅनॉल असून देखील वेळेच्या वेळी पाणी येत नाही हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे.त्यामुळे शेतकरी पाण्याअभावी आपली शेती पडीक ठेऊ लागला आहे.

या भागातील शेतकऱ्यांना उन्हाळी पाण्याचे आवर्तन घेण्याची गरज प्रत्येक वर्षी भासत आहे.कॅनॉलला येणारे पाणी वेळच्यावेळी यावे असा सवाल शेतकरी वर्गातून समोर येत आहे. सद्य परिस्थितीत देखील नशिबाच्या भरोस्यावर या भागातील शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज काकडी अशी उन्हाळी पिके घेतली आहेत.परंतु पाण्याअभावी हाता -तोंडाशी आलेला घास असाच शेतात सोडून देण्याची वेळ आली आहे.दरवर्षी प्रमाणे शेतकरी यावर मात करण्यासाठी कमी कालावधीची पिके पिकवतो परंतु उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी कमी पडल्याने शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी निराशाच येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी तसेच अस्तरीकरण यासाठी अनुदान दिले जाते यामध्ये थोडे बदल व्हावेत कारण शासनाकडून मिळणारे अनुदान अन् प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये खूप मोठी तफावत आहे. अशा दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळी हा एक उत्तम पर्याय आहे. शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत फक्त शेततळी आधार ठरू शकतात.यासाठी शासनाने अनुदानात वाढ करावी, अशी मागणी दत्तात्रय जेडगे – मा.सरपंच बोरिबेल/ गाडेवाडी यांनी केली आहे.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36
Next Post

पुण्यात 'बुलेट राजां' ना दणका ; वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट मॉडीफाय सायलेन्सर केले नष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp