Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘बुलेट राजां’ ना दणका ; वाहतूक पोलिसांनी 1 हजार 768 बुलेट मॉडीफाय सायलेन्सर केले नष्ट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 March 2025, 10:52

पुणे : पुणे शहरात ” बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत वाहतूक पोलिसांनी बुलेट राजांना चांगला दणका दिला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडीफाय सायलेन्सरच्या कर्कश आवाजावर सर्जिकल स्ट्राइक करून सुमारे १ हजार ७६८ बुलेट मॉडीफाय सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहेत.

शहरात बुलेटच्या कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या कर्कश आवाजाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांना त्रास होत आहे.याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सवर बसवलेल्या दुचाकी वाहनावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.त्यानुसार वाहतूक शाखेतील सर्व विभागाकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे.

सध्या तरुणांमध्ये बुलेट दुचाकी वाहनास नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर दिवस-रात्र कर्कश आवाज करत भरगाव वेगाने बुलेट चालवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या आवाजामुळे नागरिकांना अधिक त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे आता सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि ते बसवणाऱ्या मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे बुलेट राजांना आता वाहतूक शाखेकडून चांगलाच दणका बसला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53
Next Post

पोलीसच असुरक्षित..! भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण ; दौंड परिसरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp