Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: नवरा घरी नसतांना बॉयफ्रेंडला बोलावलं; नवऱ्याची अचानक धाड, बेडमध्ये लपलेला बॉयफ्रेंड दिसला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 6 November 2025, 19:45
Viral News: Husband called his boyfriend when he was not at home; Husband suddenly rushed, saw his boyfriend hiding in the bed and...

Photo-AI Generated

भुवनेश्वर : ओदिशामध्ये घडलेली एक (Viral News) थरारक घटना सध्या सोशल (Bhuvaneshwar News) मीडियावर जोरदार चर्चेत आहे. विवाहित महिलेच्या घरात तिचा प्रियकर लपलेला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रेयसीचा नवरा घराबाहेर गेल्याची संधी साधून प्रियकर तिच्या घरी पोहोचला होता, मात्र अचानक पती आणि सासरचे लोक परत आल्याने परिस्थिती पलटली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओदिशातील एका विवाहित महिलेचे लग्नानंतरही दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पती बाहेरगावी गेल्याने तिने प्रियकराला घरी बोलावलं. काही वेळानंतर अचानक पती आणि सासरचे मंडळी घरी परतले. पळून जाण्याचा मार्ग नसल्याने तरुणाने शक्कल लढवत बेडच्या आतल्या कपाटात म्हणजेच बेड बॉक्समध्ये लपण्याचा निर्णय घेतला. हवा आत जाण्याची जागा असल्याने त्याला श्वास गुदमरला नाही.

 

सासरच्या मंडळींना घरात काहीतरी संशयास्पद घडत असल्याची चाहूल लागली होती. त्यांनी घरभर शोधाशोध सुरू केली. काही वेळातच सर्वांचं लक्ष बेडकडे गेलं. बेडशीट आणि गादी काढल्यावर त्यांनी बेड बॉक्सचं दार उघडलं आणि आत प्रियकर लपलेला दिसला. त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने ताबडतोब रागाच्या भरात दांडा उचलून त्याच्यावर तुटून पडला. त्याला ओढत बाहेर काढण्यात आलं आणि चांगलाच चोप देण्यात आला.

हा सर्व प्रकार घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी मोबाईलमध्ये टिपला, आणि व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. घटनेनंतर पोलिसांत काही तक्रार दाखल झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधांमुळे समाजात अनेकदा हिंसक प्रसंग घडताना दिसतात. काही वेळा या संबंधांमुळे जीवितहानी होते, तर कधी आत्महत्येपर्यंत लोक पोहोचतात. ओदिशातील हा प्रकार पुन्हा एकदा दाखवून देतो की, अशा संबंधांचा शेवट नेहमीच धोकादायक ठरतो.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Gunfire erupts in the air over business dispute! Thrilling shooting in broad daylight in Patus; 8 people in police custody

व्यवसायाच्या वादातून हवेत गोळीबार! पाटसमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार; 8 जण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 5 June 2026, 19:24

जागतिक संकटातही भारताची प्रगती! GDP वाढीचा दर 7.7 टक्क्यांवर

Friday, 5 June 2026, 19:09
Next Post

Supriya Sule On Parth Pawar: पुणे जमीन घोटाळ्यावरून राजकारण तापलं; खासदार सुप्रिया सुळेंकडून भाचा पार्थ पवारची जोरदार पाठराखण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.