Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये वारकऱ्यांच्या गर्दीत व्हीआयपी गाड्यांची घुसखोरी ; संत तुकाराम महाराज संस्थानच्या कारभारावर संताप, पोलिसांवरही प्रश्नचिन्ह..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 11 July 2026, 19:20

लोणी काळभोर : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात व्हीआयपी लोकांचे चोचले पुरवण्यासाठी सामान्य वारकऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या अडेलतट्टू कारभारामुळे आणि उपस्थित पोलिसांच्या डोळेझाकीमुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अथांग गर्दीत चक्क 3 ते 4 आलिशान व्हीआयपी गाड्या थेट घुसवण्यात आल्या.

या अत्यंत बेजबाबदार प्रकारामुळे वारकऱ्यांमध्ये मोठी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारानंतर आता देहू संस्थानचे अध्यक्ष आणि कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस प्रशासन यांच्या संगनमतावर चौफेर कडक टीका होत आहे. पालखी सोहळ्यानिमित्त सध्या लोणी काळभोरसह परिसरात अवघा वारकरी संप्रदाय शिस्तीत आणि भक्तीभावाने दाखल झाला आहे.

लोणी स्टेशनसह परिसरात रस्त्यांवर भाविकांची गर्दी असून पाऊल टाकायलाही जागा शिल्लक नाही. अशा संवेदनशील परिस्थितीत सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून काही बड्या राजकीय धेंडांच्या आणि व्हीआयपींच्या गाड्या थेट मुख्य गर्दीत कडक घुसवण्यात आल्या. वृद्ध वारकरी, महिला आणि लहान मुले जिवाची पर्वा न करता दर्शन रांगेत उभे असताना, या गाड्यांनी तिथे कडक धुमाकूळ घातला.

सर्वात मोठा सवाल हा उपस्थित केला जात आहे की, मुख्य मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असताना या गाड्या गर्दीत घुसल्याच कशा? सामान्य वारकऱ्याने साधे पाऊल पुढे टाकले तरी कडक लाठ्या-काठ्या आणि नियमांचा धाक दाखवणारे पोलीस या ३ ते ४ आलिशान गाड्यांसमोर मुके आणि हतबल का झाले होते? पोलिसांच्या नाकाखाली आणि डोळ्यादेखत या गाड्या आत गेल्याने, या व्हीआयपी गाड्यांना मूक संमती दिली होती का?” असा थेट आणि सवाल आता वारकरी उपस्थित करत आहेत.

 

दरम्यान, अध्यक्षांचा हा अडेलतट्टू कारभार आणि पोलिसांची ही ढिम्म भूमिका एखाद्या मोठ्या कडक अपघाताला किंवा अनर्थाला आमंत्रण देणारी ठरली असती. अशी भावना लोणी काळभोरसह परिसरातील नागरिक करू लागले आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा इंटरनॅशनल सायकलिंगचा थरार! Bajaj Pune Grand Tour ची श्रेणी वाढली; 2027 मध्ये 6 टप्प्यांत रंगणार स्पर्धा

Thursday, 8 October 2026, 12:45

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला धक्का! पोलिसांचा मोठा निर्णय; एस. एम. जोशी पुल परिसरात कडक …..

Thursday, 8 October 2026, 12:38

पुण्यातील 106 अमेनिटी स्पेस आता कमाईचा स्रोत? महापालिकेने आखला मोठा प्लॅन; नेमकं काय होणार? वाचा

Thursday, 8 October 2026, 12:37

नाना पाटेकरांच्या निधनानंतर मेडिको लीगल केस दाखल; मृतदेहाचं शवविच्छेदन होणार? नेमकं कारण काय?

Thursday, 8 October 2026, 11:57

वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्टेटस काही तासांतच ‘भावपूर्ण श्रद्धांजली’त बदलले; ऊसाच्या ट्रेलरने तरुणाचा जीव घेतला

Thursday, 8 October 2026, 11:24

दुष्काळग्रस्तांचा आधार, शेतकऱ्यांसाठी झटले; नानांचं सामाजिक कार्य सदैव आठवणीत राहणार

Thursday, 8 October 2026, 11:02
Next Post

लाखो वैष्णवांचा मेळा लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत भक्तिमय वातावरणात विसावला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp