Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कांदा होणार महाग? पुढच्या 2 महिन्यांत टंचाईची शक्यता, शेतकरी नेत्याचा स्पष्ट इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 July 2026, 12:27

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येत्या दोन महिन्यांत कांद्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

सध्या बाजारात कांद्याची टंचाई नसून सर्व बाजार समित्यांमध्ये पुरेशी आवक सुरू आहे. शेतकरी, व्यापारी आणि सरकारकडे देशाची गरज भागवून निर्यात करण्याइतका कांद्याचा साठा उपलब्ध आहे, असे दिघोळे यांनी स्पष्ट केले आहे.गेल्या दोन वर्षांत कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 700 ते 800 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याला किमान 3000 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. सरकारने हस्तक्षेपाद्वारे भाव पाडण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारात न विकता थेट परदेशात निर्यात करावा, अशी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. हा कांदा स्थानिक बाजारात आणल्यास दर आणखी कोसळून शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. नाफेडने देशांतर्गत विक्री सुरू केल्यास राज्यभरातील गोदामांसमोर तीव्र निदर्शने केली जातील, प्रसंगी गोदामे फोडण्याचा इशाराही शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

सरकारी कांदा खरेदीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी यंदा पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. खरेदीचे कंत्राट सहकारी संस्थांना तर साठवणुकीची जबाबदारी सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडे देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंतचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post

"मला तुमच्यासोबत समलिंगी संबंध ठेवायचे आहेत"... बॉस ऑफिसमधील तरुणांवर टाकत होता दबाव; वरिष्ठ अधिकाऱ्याला जंगलात नेलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp