Tuesday, August 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोदी-पवार भेटीमागे नेमकं कारण काय? पडद्यामागे काय शिजतंय, वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 22 July 2026, 12:48

दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीची काही छायाचित्रे समोर आली असून, त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत करत त्यांना आपल्या दालनात नेल्याचे दिसत आहे.

या भेटीची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. सध्या दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काही चर्चा झाली का, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,  शरद पवार यांनी एक दिवस आधी जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असावी. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या भेटीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील शेती आणि पाणी व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत पंतप्रधानांना निवेदन दिले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, बाधित कुटुंबांना आर्थिक मदत देणे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना MSP चा कायदेशीर लाभ मिळावा, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

याशिवाय पीक विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात, निकृष्ट बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिक प्रभावी धोरणे राबवावीत, अशीही मागणी करण्यात आली. या भेटीमुळे पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याहून साताऱ्याला निघाले, पण शिरवळमध्ये काळाने गाठलं! अपघातात 4 तरुणांचा मृत्यू; 2 जण जखमी

Tuesday, 11 August 2026, 9:21

पाषाण ते कोथरूडचा 40 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत शक्य; नेमका काय आहे पुणे महापालिकेचा प्लॅन? जाणून घ्या

Tuesday, 11 August 2026, 9:12

तलवारीने सपासप 39 वार… तरी हल्लेखोर थांबले नाहीत! सतीश मराठा या कुख्यात गुंडाचा असा शेवट, नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 11 August 2026, 8:47

ज्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, तोच निघाला मास्टरमाइंड! निलंबित तलाठ्याचा धक्कादायक कट उघड

Tuesday, 11 August 2026, 8:26

निर्मला सीतारामनचा व्हिडीओ पाहून गुंतवणूक केली; खात्यावर 3.98 कोटींचा नफा दिसला अन्… मोठ्या नफ्याच्या नादात पुणेकराने गमावले 1.07 कोटी

Tuesday, 11 August 2026, 8:17

आकाश काळवंडणार, पावसाच्या जोरदार सरी बरसणार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांसाठी हवामान विभागाचा इशारा

Tuesday, 11 August 2026, 7:57
Next Post

"वेळ आली तर संपूर्ण मराठा समाज दिल्लीत येईल, आम्ही शांत बसणार नाही," जंतरमंतरवर मनोज जरांगेंची गर्जना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.