Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत तणाव वाढला! आंदोलनांमुळे बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल,16 मेट्रो स्टेशनही बंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 July 2026, 13:15

पुणे : राजधानी दिल्लीत NEET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी शंभू बॉर्डरच्या दिशेने कूच केली असून, जंतर-मंतरवरही मोठे आंदोलन सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सुरक्षेचा उपाय म्हणून आता सीआरपीएफच्या 20 तुकड्या विमानाने पश्चिम बंगालमधून तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्या आहेत.

विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी दिल्लीत 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.

वाढता तणाव, पोलिसांवर झालेले हल्ले आणि संसदेचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन लक्षात घेता, गृह मंत्रालयाने सुरक्षेसाठी अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे.सीआरपीएफच्या 20 तुकड्या पश्चिम बंगालमधून तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्या आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दिल्लीला सध्या छावणीचे स्वरूप आले असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एका कंपनीत सुमारे 100 जवान असतात. त्यामुळे कोलकाता येथून जवळपास 2000 अतिरिक्त जवान दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आधीच सीआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथकाच्या (RAF) 30 कंपन्या तैनात केल्या आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

जेजुरीत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! लक्ष्मीनारायण लॉजवरुन ६ महिलांची सुटका, चालक अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp