Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! मुंबई पुणे फिरवण्याचं आमिष, 25 दिवस अल्पवयीन मुलीचं शोषण, आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 17:23
पुणे: पुण्यातून अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर  प्रियकरासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर तिच्याच बॉयफ्रेंडने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध  'पोक्सो' कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेश: गेल्या अनेक दिवसांपासून अपहरणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात नेऊन अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले.
हेही वाचा- ‘मोदी अब तेरी कब्र खुदेगी,’ म्हणत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त घोषणाबाजी; व्हिडीओ तुफान व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी बाबूराम याला अटक करण्यात आले. आरोपीने मुलीचे अपहरण 14 नोव्हेंबर 2025 रोजी केले होते. अपहरानंतर त्याने पीडितेला मुंबई आणि त्यानंतर पुणे शहरात नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेवर आरोपीने अमानुष बलात्कार केला.
चितबडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक तपासाच्या साहाय्याने आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर आरोपीचा शोध घेत पीडितेची सुखरुप सुटका केली.
पोलीस चौकशीत पीडितेने आपबीती सांगितली. आरोपी बाबूरामने अनेकदा तिच्यावर लैंगिक छळ केला. मुबंई आणि पुणे शहरात घेऊन गेला. तिथे हॉटेलमध्ये जाऊन तीचा छळ केला. पीडितेवर मानसिक दबाब सुध्दा टाकण्यात आला. पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला धर्मापूरजवळून अटक करण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post
Kolhapur

Kolhapur : बाळूमामा मंदिरात कर्मचाऱ्यांची दादागिरी! दर्शनासाठी आलेल्या भाविकावर बाळूमामा मंदिरात हात उचलला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp