Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

युजीसी नेट परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड जारी; असे करा डाऊनलोड

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 5:46

पुणे: नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) कडून UGC NET December 2021 आणि June 2022 परीक्षांसाठी अ‍ॅडमीट कार्ड जारी करण्यात आले आहे. ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून आता विद्यार्थ्यांना त्यांची हॉल तिकीट्स डाऊनलोड करता येणार आहेत.आहे

 

 
9 जुलै पासून या परीक्षांना सुरूवात होत आहे त्याची हॉल तिकीट्स जारी करण्यात आली आहेत. यंदाची परीक्षा Computer Based Test च्या स्वरूपात घेतली जाणार आहे.
एनटीए कडून UGC NET ची परीक्षा जुलै महिन्यात 9,11,12 आणि ऑगस्ट महिन्यात 12,13,14 तारखेला होणार आहेत. टप्प्या टप्प्याने या परीक्षेच्या तारखेनुसार विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स जारी होतील. 011-4075 9000 या हेल्पलाईन नंबर वर किंवा ugcnet@nta.ac.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांनी आपल्या शंकेचं निरसन करावं असं आवाहन एनटीए कडून करण्यात आले आहे.
असे करा डाऊनलोड
अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

होम पेजवर “Download Admit Card for UGC-NET Dec. 2021 and June 2022 (merged cycles) (Exam Date 9 July)” वर क्लिक करा.

तुमचे लॉगिन डिटेल्स टाका आणि सबमीट करा.

आता तुमचं अ‍ॅडमीट कार्ड स्क्रिनवर दिसेल ते डाऊनलोड करा. त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Saturday, 2 May 2026, 16:00

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
Next Post

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हेअर स्टायलिस्टवर भडकलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.