Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हेअर स्टायलिस्टवर भडकलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 5:56

मुंबई : नेहमीच फनी व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना हसवणाऱ्या रितेश देशमुखचा आता मात्र एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो हेअर स्टायलिस्टवर भडकलेला दिसत आहे. एवढंच नाही तर रागात तो स्वतःच्याच डोक्यावर पाणी देखील ओतून घेतो. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. पण नेमकं काय घडलं घेऊयात जाणून…

रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि तो चाहत्यांसाठी फनी रील बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्यानं असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो मिरर समोर बसलेला आहे आणि त्याचा स्टायलिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात CBI ची मोठी कारवाई! CGSTच्या अतिरिक्त आयुक्तासह तिघे जाळ्यात; 40 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Friday, 28 August 2026, 23:40

भरधाव बोलेरोचा भीषण कहर! तिघांना चिरडलं; 5 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आईचाही अंत

Friday, 28 August 2026, 23:05

मनोज जरांगेंचा थेट ‘वर्षा’वर मोर्चा! 40 लाख गाड्या अन् 6 कोटी मराठे मुंबईत येणार; सरकारची धाकधूक वाढली

Friday, 28 August 2026, 22:37

सिप्लाला पुण्यात मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; तुकाराम मुंढेंचा कडक कारवाईचा बडगा

Friday, 28 August 2026, 21:51

पुण्यात आगीचा भडका! रविवार पेठेतील इमारतीला भीषण आग;धुराचे लोट अन् नागरिकांमध्ये भीती

Friday, 28 August 2026, 21:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल; कुटुंबीयांना फोनवर मोठं आश्वासन

Friday, 28 August 2026, 20:11
Next Post

पुणे महापालिकेची पर्जन्यमापक यंत्रणा बंद 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp