Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बापरे… माय-लेकाचे मृतदेह एकाच घरात ; बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावातील दुर्घटना

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 August 2026, 19:05

पुणे : बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरात माय-लेकाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर आईचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे.

विवेक विजय गावडे (१७) आणि त्याची आई रमा विजय गावडे (४१) अशी मृतांची नावे आहेत. रमा यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

रमा यांचे पती विजय गावडे हे बारामती एमआयडीसीतील कंपनीत काम करतात. गुरुवारी रात्री ते कामासाठी घराबाहेर गेले होते. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पत्नी आणि मुलाला आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी घरातील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

एकाच घरात आईचा संशयास्पद मृत्यू आणि मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27
Next Post

पदपथ झाले दुकानांचे, रस्ते झाले पार्किंगचे; पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर! अतिक्रमणांवर धडक कारवाईची नागरिकांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp