Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमेरिकेत टोमॅटोवर बंदी; कोटींचा व्यवसाय धोक्यात

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 6 June 2025, 16:43

Agricultural News : भारतासोबतच बाहेरील देशातील प्रत्येक स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. टोमॅटोशिवाय कोणताही पदार्थ हा अपूर्णच. स्वयंपाकघरातील जीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटोला देशात अचानक बंदी घातली तर काय होणार? असं जर कोणाला विचारलं तर त्या व्यक्तीला नक्कीच धक्का बसले. आता असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेत टोमॅटोवर बंदी आणली असून, टोमॅटोचा मोठा व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. टोमॅटोवर बंदी घालण्याचे गंभीर कारणही अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सांगितले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? भारतावर याचा किती परिणाम होणार? टोमॅटो व्यवसायावर किती मोठा परिणाम होणार? सर्वकाही काही जाणून घेऊया…

काय आहे प्रकरण ?

अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांनी एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, ‘टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा विषारी जीवाणू सापडला आहे. जो मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असू शकते.’ अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने सादर केलेल्या अहवालानंतर अमेरिकेत टोमॅटो विक्री आणि खाण्यावर बर्‍याच ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. तसेच अमेरिकेतील अनेक बाजार पेठांमधून टोमॅटोच्या ऑर्डर परत करण्यात येत आहे.

अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने काय म्हंटले?

 

अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘जर तुम्ही टोमॅटो विकत घेतले असतील तर त्यांना खाऊ नका ते टोमॅटो परत करा. या जीवाणूबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. हा जिवाणू किती धोकादायक ठरू शकतो याबद्दल देखील अजून हवी तेवढी माहिती नाही. तरी नागरिकांनी टोमॅटो खाणे टाळावे असे आवाहन अमेरिकन नागरीकांना करण्यात आले आहे.

जर एखाद्या व्यक्तीने या जीवाणूंनी संक्रमित टोमॅटो खाल्ले तर त्याला ताप, उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि मळमळ यांसारख्या समस्या जाणवू शकतात. हा रोग मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. असं देखील अमेरिकन फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

अमेरिकेतील टोमॅटो व्यवसायावर किती मोठा परिणाम?

टोमॅटो उत्पादनातील अमेरिका जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. 2023 मध्ये अमेरिकेने सुमारे 6,150 कोटी रुपयांचे टोमॅटो तयार केले होते. फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया सारखी राज्ये टोमॅटो उत्पादनाची मोठी केंद्रे आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी हे एक मोठे आव्हान बनले आहे.

भारतावर काय परिणाम?

अमेरिकेत टोमॅटोवर बंदी लागल्यास भारतावर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत टोमॅटोची निर्यात करणारे भारतीय शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. याचा भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो.

भारतात साल्मोनेला विषाणू सापडला आहे का?

भारतात अजूनही हा विषाणू सापडलेला नाही. पण तरीही नागरिकांना टोमॅटो खाऊन पोटातील समस्या किंवा ताप यासारखी लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17

‘बेस्ट ‘ला कोळी झाले नकोसे! मुंबईत मच्छीमार महिलांसोबत संतापजनक प्रकार; नेमकं घडलं काय?

Saturday, 24 October 2026, 23:01

“छातीत धडधड होतंय का?” म्हणत महिलेला स्पर्श; बारामतीतील प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरवर गैरवर्तनाचा आरोप, गुन्हा दाखल!

Saturday, 24 October 2026, 22:08

USDT स्वस्तात देण्याचं आमिष अन् जयपूरला बोलावलं! नाशिकच्या तरुणासाठी २२ लाखांच्या खंडणीचा सापळा; नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 21:51
Next Post

बारामती: खाकी वर्दीतील 'चोर'! महिला पोलिसाने चोरले मोबाईल, सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp