Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती: खाकी वर्दीतील ‘चोर’! महिला पोलिसाने चोरले मोबाईल, सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 June 2025, 16:52

बारामती: बारामती येथे एका महिला पोलिसने विद्यार्थ्यांचे दप्तर आणि मोबाईल चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलीसाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राजेंद्र जगन्नाथ हगवणे (रा. माळेगाव, ता. बारामती) या विद्यार्थ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, 29 मे रोजी तो आणि त्याचा मित्र मयूर बाळासाहेब वायकर हे दोघे परीक्षा देण्यासाठी जात असताना मोबाईल फोन त्यांनी दप्तरात ठेवला आणि ते परीक्षा देण्यासाठी वर्गात गेले. परीक्षा संपल्यानंतर परत येताच, त्यांना त्यांचे दप्तर दिसले  नाही. या प्रकरणी त्यांनी तात्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती दिली. प्रशासनाने तातडीने महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक धक्कादायक सत्य समोर आले. फुटेजमध्ये आकांक्षा विजय गाढवे (रा. बारामती) या महिलेने दप्तर नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

राजेन्द्रने आकांक्षा गाढवे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल आणि दप्तराची मागणी केली. मात्र, आकांक्षा गाढवेने काही केले नसल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हगवणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दहावीचा अभ्यास, परीक्षेचं टेन्शन अन् आत्महत्या; पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने परिसरात खळबळ

Monday, 26 October 2026, 10:29

पुण्यात विकासकाम की पैशांचा अपव्यय? एफ. सी. रोडवरील स्मार्ट पदपथांची दुरवस्था, वारंवार खोदकामामुळे संताप

Monday, 26 October 2026, 9:56

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24
Next Post

उरुळी देवाची मंडलाधिकाऱ्यांनी 'फिफो' सिस्टीमला दाखविला 'दिवे घाट'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp