Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या श्वानाच्या अंत्यसंस्काराला जमला सारा गाव ; त्याचे स्मारकही होणार, नाशिक येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 15:53

पुणे : नाशिक जिल्ह्यातील पळसे गावात नुकत्याच ‘बाराशे’ नावाचा श्‍वानाचे निधन झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क गाव गोळा झाले होते. अंत्यविधीला गावात मोठा जनसागर लोटला होता. या ठिकाणी शोकसभा झाली आणि शोकसभेमध्ये या श्‍वानाच्या स्मारक बांधण्याबाबत ग्रामस्थांनी एकमताने ठरावही मंजूर केला.

आजच्या धावत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसांपासून लांब जात असल्याचे चित्र आपण पाहतो ; परंतु जीवापाड प्रेम करून बाळगलेले प्राणी त्याच ताकदीने पालकाला लळा लावतात, हेसुद्धा याच युगात घडत आहे. प्राण्यांवर विशेष म्हणजे श्वानांवरप्रेम करणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. जितका माणूस प्रणयाला जीव लावतो तितकाच श्वानही माणसाला जीव लावत असतो.

पळसे गावात कोणाचाही अंत्यविधी असो, रक्षा विसर्जन, दशक्रिया विधी असो तो गावातील भावकीतला असल्याप्रमाणे प्रत्येक विधीकरिता माणसांसोबत चालत दारणातीरी हजर असायचा. त्याची उपस्थिती ही कायमच चर्चेचा विषय असायचा. परंतु त्याचा शुक्रवारी अंत्यविधी झाला. या वेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

 

गावातील हरिनाम सप्ताहातील कार्यक्रमास, इतर सुख दुःखाच्या प्रसंगी कोणाच्याही दारी तो हक्काने दिसत असे. त्याला कोणाच्याही घरी मुक्‍त प्रवेश असे. तरुण पिढी त्याला आवर्जून बिस्किटे देत, तर एखादी आजी त्याला आठवणीने चतकोर भाकरी काढून ठेवायची. शुक्रवारी पहाटे त्याचे निधन झाल्याने समस्त पळसेकरांनी हळहळ व्यक्‍त केली. गावाच्या वेशीपासून त्याची मिरवणूक काढून रीतीरिवाजाप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला.

दरम्यान, साहित्यिक उत्तम कांबळे, तसेच पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणांहून नागरिक खास या माणूसवेड्या बाराशे नामक श्‍वानाला बघायला येऊन गेलेले आहेत.‘बाराशे’चे पुढील पिढीकरिता गावात उचित स्मारक करण्याचा निर्णय शोकसभेत विष्णुपंत गायखे यांनी ग्रामस्थांच्या सूचनेनुसार घेतला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

लोणी काळभोर पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.