Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 17:42

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ठ कामगिरीबाबत पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी अनोळखी महिलेचा तिच्या डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत अनोळखी महिलेबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तसेच तिची ओळख पटलेली नसल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकाला योग्य त्या सुचना देऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यानुसार तपासात पोलिसांना सदर ठिकाणावरून साडे आकरा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणावरून मोबाईलवरून संभाषण झाले. व नंतर पुढील दोन दिवस फोन हा बंद असल्याने पोलिसांना संशय बळावला होता. त्यानुसार हा फोन मृत महिलेचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. व त्या मोबाईल वरून मृत महिलेच्या मोबाईलवरती कोणी फोन केले यावरून सदर आरोपीला तळेगाव दाभाडे परिसरातून अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकी व मोबाईल फोन जप्त केला होता.

यावरून लोणी काळभोर पोलिसांनी महिलेचा प्रियकर महेश चौगुले याला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी करीत असताना सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदर महिलेचे नाव सांगितले. तिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितले. तसेच चारित्र्याच्या संशयावरून तिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली महेश चौगुले याने पोलिसांना दिली होती.

या कामगिरीबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे,श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post

Ind vs WI 4th T20 : अमेरिकेत रंगणार भारत-विंडीज ट्वेन्टी-20 मालिकेचा थरार ; भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.