Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ind vs WI 4th T20 : अमेरिकेत रंगणार भारत-विंडीज ट्वेन्टी-20 मालिकेचा थरार ; भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 August 2022, 18:12

पुणे : वेस्ट इंडिजवरील वर्चस्व कायम राखताना शनिवारी चौथा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.

कॅरेबियन बेटांवर झालेल्या पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. त्यांना मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवण्यात यश आले असून पुढील दोन्ही सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे रंगणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकून आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

विंडीजविरुद्ध तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ११ धावांवर फलंदाजी करत असताना पाठीच्या दुखापतीमुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माला मैदानाबाहेर जावे लागले होते. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यादरम्यान तीन दिवसांचे अंतर असल्याचा रोहितला फायदा झाला आहे. तो तंदुरुस्त झाला असून उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध आहे.

 

भारतीय संघ :

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल.

आज संध्याकाळी : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप, डीडी स्पोर्ट्सवर

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16
Next Post

यवत पालखीस्थळावर आठ दिवसापूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यास यवत पोलिसांना यश ; एकाला अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.