Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Supermoon: आजची रात्र खास! श्रीदत्तजयंतीच्या रात्री दिसेल ‘सुपरमून’, आज दिसणार 14 टक्के अधिक मोठा चंद्र

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 4 December 2025, 16:03

पुणे: श्रीदत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभ दिवशी खगोलप्रेमींना आकाशात एक अद्भुत खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. आज रात्री आपल्याला सुपरमूनचे दर्शन होणार आहे.

खगोल अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्र पृथ्वीपासून साधारणपणे 3 लाख 84 हजार किलोमीटर दूर असतो. परंतु, आज रात्री चंद्र केवळ 3 लाख 56 हजार 962 किलोमीटरच्या अंतरावर आल्यामुळे तो खूप जवळ असेल. या निकटतेमुळे चंद्राचा आकार सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या आकारापेक्षा 14 टक्के अधिक मोठा आणि त्याची चमक 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल.

या तेजस्वी ‘सुपरमून’ चे दर्शन आज गुरुवार, 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी होणार आहे. ही खगोलीय घटना रात्रभर पाहायला मिळेल. धार्मिक आणि ज्योतिषीय स्तरावर या घटनेला विशेष महत्त्व आहे. देशातील सर्व नागरिक या दृश्याचा आनंद घेऊ शकतात. यानंतर, पुढचा ‘सुपरमून’ दिसण्यासाठी 24 डिसेंबर 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“घरात अर्धा हिस्सा पाहिजे!” सख्ख्या भावाचा संताप अनावर, नारायणगावात 62 वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यात मारला दगड

Monday, 19 October 2026, 12:15

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04
Next Post
Pune Crime

Pune Crime : हायफाय' जीवनशैली मौज मजा करायला पैसे पुरेना; मुलाने मित्रांसोबत आखला असा 'प्लॅन' की... पोलीसही झाले अचंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp